शेतकरी नुकसान भरपाई शासन जी.आर : अतिवृष्टी आणि पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत जाहीर (२०२५)
प्रस्तावना:
महाराष्ट्रात शेती वर आधारित व्यवसाय आणि जनसंख्या खूप जास्त आहे. Latest Shetkari News Maharashtra -शेतकरी हाच अर्थव्यथेचा कणा आहे असा म्हटलं जात. परंतु या वर्षी जून २०२५ ते ऑगस्ट महिना २०२५ या काळात आपल्या राज्यातील परभणी, नांदेड सातारा आणि सांगली या जिल्यात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिक पाण्याने वाहून गेली, जनावरे वाहून गेली मरण पावली, वीज पडल्याने आर्थिक जीवित नुकसान झाले. शेतीची साधन खराब झाली आणि शेतकऱ्यांवर कर्जाचा दुःखाच ओझ वाढलं.
या नैसर्गिक आपत्ती नंतर महाराष्ट्र राज्य सरकारने, शेतकऱ्यांना दिलासा देण्या साठी आर्थिक मदत जाहीर केली आहे आहे.
नुकसान आढावा
(परभणी,सातारा, सांगली आणि नांदेड)

परभणी जिल्हा- परभणी जिल्ह्यात सोयाबीन, कापून व तुरीच पीक या वर्षी चांगल्या प्रमाणात आलेलं होत. शेतकऱ्यांना भरपूर उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा होती. पण जास्त पावसामुळे पिके वाहून गेली आणि खूप शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांची मुख्य अडचण
सातारा जिल्हा – या जिल्ह्यात प्रामुख्याने ऊस, डाळी, भाजीपाला हे पीक जास्त असत. पावसाने सतत च्या लावलेल्या हजेरीने अनेक हेक्टर शेत जमिनीवर पाणी साचल्याने व पूर सदृष्य परिस्थिती ने प्रचंड नुकसान झाले आहे.
सांगली जिल्हा – सांगली जिल्ह्यात ऊसाचे मोठे उत्पादन होत. या वर्षी पावसाने वाहून आलेला गाळ ओढे नद्या यांच्या पुराने ऊसाचे नुकसान झालेले दिसत आहे. गाळामुळे जमीन नापीक होण्या सारखी परिस्थिती उद्भवली आहे.
पुन्हा पेरणी करणे अशक्य. खतांचा बियाण्यांची गुणवणूक व मेहनत वाया गेली आहे. अनेक शेतकऱ्यांवर बँकेचे कर्ज फेडण्याचे दडपण आहे. नुकसान झाल्याने नवीन कर्ज मिळणे कठीण आहे व उत्पन्न तर शून्यच. घर, गोठे, जनावरे शेतीची अवजारे याचं नुकसान झालेल आहे. जगण्या साठी आवश्यक वस्तू व शेतीसाठी आर्थिक मदतीची गरज होती.
शासनाची आर्थिक मदत जाहीर
जी आर १८ सप्टेंबर २०२५ अधिक माहिती पुढे वाचा. Latest Shetkari News Maharashtra
अतिवृष्टी, पूरस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असल्याने पुढील हंगामात मदत व्हावी आणि शेतकऱ्याला दिलासा मिळावा म्हणून महाराष्ट्र शासनाने मदत जाहीर केली आहे ती पुढील प्रमाणे. Latest Shetkari News Maharashtra

- परभणी जिल्हा जुलै भरपाई निधी – ५१६४ (लक्ष रुपये) बाधित क्षेत्र ६०७४९(हेक्टर)
- परभणी जिल्हा ऑगस्ट भरपाई निधी – ७६९१ (लक्ष रुपये) क्षेत्र ९०४८३(हेक्टर)
- सातारा जिल्हा ऑगस्ट भरपाई निधी – ७४८ (लक्ष रुपये) क्षेत्र ४०९५(हेक्टर)
एकूण १३६०३ (लक्ष्य)
- नांदेड जिल्हा ऑगस्ट भरपाई निधी – ५५३४८ (लक्ष रुपये) क्षेत्र ६४८५३३ (हेक्टर)
- Latest Shetkari News Maharashtra
- अधिकृत व अलीकडी डेटा — नांदेड जिल्हा नुकसान भरपाई संदर्भात
पिक नुकसान क्षेत्र
ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यात अंदाजे 2.5 लाख हेक्टर शेती जमीन पुकांच्या पाण्याने व अतिवृष्टीने प्रभावित झाली आहे.
राज्य सरकारचे विधान
नुकसान झालेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामा जोरावर होणे सुरू आहे, आणि नुकसानभरपाई लवकर दिली जाईल.
पिकांचे प्रकार

या सोबतच बिनव्याजी कर्ज आणि आर्थिक मदत करण्याची घोषणा शासनाकडून केली जात आहे. जाहीर केलेली रक्कम ही जिल्हा प्रशासना मार्फत थेट शेतकऱ्यांना लवकर मिळेल याची व्यवस्था केली आहे.
अर्ज करण्याची संभाव्य प्रक्रिया Latest Shetkari News Maharashtra
१) नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयात ” पंचनामा करण्यासाठी विनंती अर्ज सादर करावा.
२) तहसील अधिकाऱ्यांकडून सरकारी पाहणी केली जाते. व नुकसानीचा पंचनामा तयार केला जातो. या साठी गावातील ग्रामसेवक यांची मदत घ्यावी.
३) शेतकऱ्याने आपला ७/१२ जमीन नोंदणी, पिकांचा तपशील, लागवडी साठीचा खर्च इत्यादी पुरावे सादर करावेत.
४) अर्ज पडताळणी साठी पुढील कार्यवाही ला जमा होतो. सर्व निकष आणि नियमानुसार शेतकऱ्याला ठराविक आर्थिक रक्कम मंजूर होते त्याची यादी तहसील कार्यालयात लावली जाते.
५) शेतकऱ्याच्या खात्यावर सरळ रक्कम जमा होऊन त्याला नुकसान भरपाई प्राप्त होते .
अतिवृष्टी हे मोठे कारण
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी उस्मानाबाद, जालना, बीड आणि हिंगोली मध्ये या वर्षी अधिक पाऊस झाला आहे. व सर्वाधिक नुकसान या विभागात झाले आहे. पण राज्य सरकारने अजून बाकीच्या जिल्ह्यांना मदत जाहीर केलेली नाही. सोयाबीन, कापूस,तूर,मूग ही पिके पाण्याखाली गेलेली पहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांकडून तर ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यापाऱ्यांनी ही माहिती दिली आहे या वर्षी या पिकाचे उत्पन्न खूप कमी असणार आहे.
निष्कर्ष
परभणी,नांदेड,सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी साठी ही बातमी दिलासादायक आहे. शासनाने जाहीर केलेली रक्कम शेतकऱ्यांना पारदर्शक पद्धतीने मिळाली तर शेतकरी अजून थोडा सुखावेल. शेतकरी हा देशाचा कणा आहे त्याचे रक्षण करणे हे सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
Ativrushti Nuksan Shetkari Madat,
Latest Shetkari News Maharashtra,
शेतकऱ्यांना आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार,
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अनुदान,
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत,
आर्थिक मदत शेतकरी सरकार निर्णय.
