Ajintha Verul Leni history -400 to 650 CE– “अजिंठा वेरूळ प्राचीन भारताचे भव्य शिल्पसौंदर्य”

Ajintha Verul Leni history

Ajintha Verul Leni history
Ajintha Verul Leni history

अजिंठा लेणी –
बौद्ध संस्कृतीचा जीवंत ठेवा

भारत हा जगातील सर्वात प्राचीन संस्कृति असणार देश आहे. आपल्या देशात आशा काही सुंदर कलाकृति आहेत की त्यांच्या निर्मिती आणि इतिहासाबद्दल आश्चर्य आणि कतुहल वाटत. या पैकी दोन अद्वितीय ऐतिहासिक स्थल म्हणजे “वेरूळ” आणि “अजिंठा” लेणी. अजिंठा लेणी छ. संभाजीनगर जिल्ह्यातील सह्याद्री रांगेत आहे. महाराष्ट्राच्या डोंगर दर्या खोऱ्यात छ. संभाजीनगर जिल्ह्यातील या दोन लेण्या बद्दल अधिक जाणून घेऊ.

अजिंठा लेणी इतिहास – Ajintha Verul Leni history

सातवाहण साम्राज्याच्या काळात इस. पूर्व ३०० ते इस. ७०० या ९०० वर्षाच्या कालखंडात या लेण्यांच निर्माण केल गेल आहे. एकूण तीस गुहेतील या लेण्या घडवण्या साठी ३० पिढ्या राबल्या असतील असा अंदाज आहे. कित्येकांचा जन्म आणि कित्येकांचा मृत्यू या कामाला वाहून घेण झाला असेल. पण या मूर्तीकरांचा आणि त्यांच्या नावाचा उल्लेख इहितहात कुठेही आढळत नाही. सुरुवातीच्या काही लेण्या या सातवाह्न काळात तर काही लेण्या पुढच्या वाकाटक काळात बांधल्या गेलेल्या आहेत.
Ajintha Verul Leni history – सातवह्न राजे हे बौद्ध कलेचे हित चिंतक होते, त्यांनीच बौद्ध भिक्षू साठी लेणी कोरण्यास प्रोत्साहन दिले. सुरुवातीच्या काही लेण्या बांधून झाल्या नंतर जवळ जवळ ५०० वर्ष लेण्यांच काम बंद होत. (सातवह्न काळात लेणी क्रमांक ८,९,१०,१२,१३,१५ यांचे काम तर वाकाटक काळात १,२,१६,१७,१९ यांच काम झाल आहे). वाघूर नदीच्या वळणावर घनदाट जंगलातील डोंगरात कोरळलेल्या या लेण्या निसर्ग आणि कलाकृति यांचा सुंदर संगमची उदाहरण आहेत. गौतम बुद्धाचा इतिहास सांगणरा जागतिक वारसा या लेण्याच्या रूपाने महाराष्ट्राला लाभला आहे.
३ अजिंठा लेणी वैशिष्ट्ये:

गौतम बुद्धाचे अनेक शिल्प असलेल्या या लेण्या आहेत. या लेण्यामद्धे प्रामुख्याने बौद्ध धर्माचे महायन आणि हीनयान पंथाच्या प्रभावाने या लेण्या साकारलेल्या आहेत.
येथील लेण्यांची संख्या ३० एवढी आहे. यात विहार म्हणजे मठ आणि चैत्यगृहं म्हणजे प्रार्थनास्थळं यांचा समावेश आहेत. कुठेलेही आधुनिक शस्त्र उपलब्ध नसताना केलेली ही कलनिर्मिती अत्यंत अक्षयऱ्या कारक आहे . Ajintha Verul Leni history
चित्रकला (Paintings) ही अजिंठा लेण्याच खास वैशिष्य आहे. आकर्षक जातक कथा, त्या काळाचे जीवनशैली, भगवान गौतम बुद्ध यंच सुंदर चित्रण केलेले आहे, एवढी शतके जाऊनही टी चित्र आजही तिथे उपस्थित आहेत. लज्जावती, बुद्धाच्या अनेकविध मूर्ती, आणि रंगकलेच अभूतपूर्व दर्शन त्या रूपाने होत. Ajintha Verul Leni history या लेणींमधील चित्रकला आजही जगातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या प्राचीन चित्रशैलींपैकी एक आहे.
अजिंठा लेण्यांना जागतिक UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिल गेलेल्या आहे. या लेण्या सर्वांसाठी खुल्या आहेत व त्या सुस्थितीत ठेवण्या साठी वेगवेगळे प्रयोजन केले जात आहे.

अजिंठा लेणी वैशिष्ट्ये

वेरूळ लेणी – धार्मिक एकतेचं जिवंत उदाहरण

Ajintha Verul Leni history
Ajintha Verul Leni history

वेरूळ लेणी ही छ. संभाजीनगर शहरापासून ३० की. मी. अंतरावर स्थित आहे. या लेणीच्या जवळच भगवान शंकराचे घृष्णेश्वर या ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे.

वेरूळ लेणी इतिहास

वेरूळच्या लेण्यांचे निर्माण इसविसनाच्या सहाव्या ते बाराव्या शतकापर्यंत केले गेलेले आहे.
या लेण्यांमध्ये हिंदू धर्म , बौद्ध धर्म आणि जैन धर्मशीही निगडीत शिल्पकला आहे. म्हणून या लेण्या भारताच्या इतिहासातील धार्मिक एकतेचे प्रतिकही आहेत. यातील शिवमंदिर म्हणजे कैलास लेणी निर्माण करण्यासाठी सुमारे १५० वर्षे लागली असल्याचा अंदाज आहे. ईस ७५७ Rashtrakuta राजवट नरेश कृष्ण प्रथम याच्या काळात हे मंदिर कोरलेल आहे.

Ajintha Verul Leni history
Ajintha Verul Leni history

वेरूळ लेणी वैशिष्ट्ये:

कैलास लेणी लेणी क्रमांक १६ निर्माण करण्यासाठी सुमारे १५० वर्षे लागली असल्याचा अंदाज आहे. मंदिराच्या मुख्य ठिकाणी जिथे शिवलिंग आहे तिथे वरच्या भागात अनेक खांब आहेत त्या प्रत्येक खांबावर सूक्ष्म सुंदर कोरीवकाम केलेल आहे. पूर्ण मंदिराचा आकार हा एखाद्या रथा सारखा आहे. पूर्ण दगडात काम केलेली हत्ती इथे आहेत. या मंदिराच आश्चर्य म्हणजे एकाच दगडात कळसापासून पाया पर्यन्त म्हणजे कळस आधी शिवपिंड आणि खालचा भाग नंतर असा हे अद्भुत काम इथे झालेल आहे. जगात हे एकमेव उदाहरण आहे. यातून निघालेलेला २० हजार टन खडक कुठे गेला हे एक वेगळ आश्चर्य.
वेरूळ लेण्यामद्धे एकूण ३४ लेण्या निर्माण केलेल्या आहेत. (१२ बौद्ध , १७ हिंदू, ५ जैन) त्यातील काही लेण्या अपूर्ण स्थितीत देखील पाहायला मिळतात.
कैलाश मंदिराची शिल्पकला , रचना, आणि त्यावर कोरलेलेले रामायण,महाभारतातील प्रसंग हे पौराणिक कथांचा जीवंत ठेवा आहे.
त्या काळात कुठलेही तंत्रज्ञान विकसित नसताना एवढे अद्भुत कलनिर्मिती ही एक भारताच्या इतिहासातील रहस्यमय अद्भुत गोष्ट आहे.
वेरूळ लेण्यांना जागतिक UNESCO वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा दिल गेलेल्या आहे

Ajintha Verul Leni history
Ajintha Verul Leni history

अजिंठा – वेरूळ : कला, धर्म आणि इतिहास यांचा संगम

अजिंठा वेरूळ यांच्या निर्मितीचा काळ जारी वेगवेगळा असला तरी धर्म , कला आणि इतिहासाचा संगम या दोन्ही ठिकाणी सम प्रमाणात आढळतो. अजिंठा बौद्ध धर्मावर आधारित व चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे तर वेरूळ हे धार्मिक एकतेचे प्रतीक असून मूर्ती कलेसाठी प्रसिद्ध आहे.
दोन्ही ठिकाणी हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात असलेली कला , त्या कलाकारांनी जगाच्या पाठीवर अजरामर करून या लेण्यांचे निर्माण केले आहे.
आजही एकविसाव्या शतकात देखील पर्यटक, भाविक , इतियहस अभ्यासक यांना ही ठिकाण मंत्रमुग्ध करतात.

निष्कर्ष:

अजिंठा आणि वेरूळ हे फक्त ऐतिहासिक नाही तर ती आपल्या देशाच्या कलेचा गौरव, धार्मिक एकता, संस्कृति जीवंत कथा सांगणारी सोनेरी पान आहेत. या ठिकाणी भेट देन म्हणजे इतिहात अनुभवं असंही म्हणत येईल. याच महत्व पुढील पिढ्यान पर्यन्त पोहचवल पाहिजे.

Scroll to Top